विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत PDF

0.33 MB / 4 Pages
1 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत
Preview PDF

विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत

विवाह नोंदणी करण्याची तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. विवाह नोंदणी म्हणजे काय? लग्न झाल्यानंतर लग्नाचे कागदोपत्री प्रमाण नोंदविणे म्हणजे विवाह नोंदणी होईल. नोंदणी झाल्यानंतर पुरावा म्हणून दिले गेलेले प्रमाणपत्र म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र होय. त्यालाच मॅरेज सर्टिफिकेट असे ही म्हणतात.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र का काढले जाते. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. साधारणतः विवाह नोंदणी प्रमाणपत्र लग्न झाल्यानंतर खूप ठिकाणी लागत असते. जसे की, आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी. मुलगा जर का कंपनीत कामाला असेल, तर कंपनीकडून मिळणारे कौटुंबिक लाभ घेण्यासाठी. तसेच मॅरेज सर्टिफिकेट हे लग्न बंधनाचे सरकारी व अधिकृत प्रमाण असते. त्याचा वापर लग्न झाले आहे. असे दाखवण्यासाठी अधिकृतपणे करू शकतो.

मॅरेज सर्टिफिकेट डॉक्युमेंट लिस्ट मराठी

  • 1) विवाह नोंदणी फॉर्म (marriage certificate application form)
  • 2) आधार कार्ड (Aadhar Card)
  • 3) शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
  • 4) पासपोर्ट फोटो (Passport Photo)
  • 6) लग्न पत्रिका (Marriage Invitation Card)
  • 7) ब्राह्मण सोबत लग्नाचा फोटो (Marriage Photo With Bramhan)
  • 8) तीन साक्षीदार त्यांचे आधार कार्ड व फोटो

Download विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत PDF

Free Download
Welcome to 1PDF!