विष्णु सहस्त्रनाम मराठी PDF

6.66 MB / 61 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
विष्णु सहस्त्रनाम मराठी

विष्णु सहस्त्रनाम मराठी

The Vishnu Sahasranama is a sacred text that consists of a list of 1,000 names of Lord Vishnu, one of the principal deities in Hinduism. It is part of the Anushasana Parva (the “Book of Instructions”) of the Mahabharata, where Bhishma Pitamah imparts various teachings, including the Vishnu Sahasranama, to Yudhishthira.

Reciting or chanting the Vishnu Sahasranama is considered highly auspicious and is believed to bestow blessings, protection, and spiritual merit upon the devotee. It is often recited as a form of prayer, meditation, or worship. The Vishnu Sahasranama comprises 1,000 names of Lord Vishnu, each capturing different aspects of his divine nature, qualities, and manifestations.

Vishnu Sahasranamam Marathi (विष्णूसहस्त्रनाम स्तोत्रातील हजार नावे)

अ. क्र. नाम मराठी अर्थ
विश्वम् सर्व विश्वाचे कारणरूप
विष्णूः जो सर्वत्र व्याप्त आहे
वषट्कारः ज्याचं उद्देशाने यज्ञात वशटक्रिया केली जाते , जो यज्ञस्वरूप आहे
भूतभव्यभवत्प्रभुः भूत, वर्तमान आणि भविष्याचा स्वामी
भूतकृत् सर्व सजीवांचा निर्माता
भूतभृत् सर्व सजीवांचा पालनकर्ता
भावः प्रपंच रूपाने उत्पन्न होणारा
भूतात्मा सर्व जीवांचा आत्मा, सर्वांतरयामी
भूतभावनः सर्व जीवांच्या जन्म आणि अभिवृद्धीस कारणीभूत
१० पूतात्मा पवित्र आत्मा
११ परमात्मा देवांचा देव, श्रेष्ठ नित्य शुद्ध बद्धमुक्त आत्मा,
१२ मुक्तानां परमा गतिः मुक्त पुरुषाची परम गती, जीवन्मुक्त आत्म्यांंचे परम लक्ष्य
१३ अव्ययः कधीही नाश न होणारा
१४ पुरुषः शरीरात राहणारा, पूर्ण पुरुषत्व असलेला
१५ साक्षी स्वता:च्या ज्ञानाने पाहणारा
१६ क्षेत्रज्ञः शरीराला जाणणारा
१७ अक्षरः ज्याचा नाश होऊ शकत नाही तो
१८ योगः जो योग भावात वसलेला आहे, जो योगा द्वारे जाणता येऊ शकतो तो
१९ योगविदां नेता योग्यांचा मार्गदर्शक/नेतृत्व करणारा
२० प्रधानपुरुषेश्वरः मूळ प्रकृतीचा ज्ञाता ईश्वर
२१ नारसिंहवपुः जो नृसिंहरुपी आणि मनुष्यरूपी देहधारी आहे असा ईश्वर
२२ श्रीमान् लक्ष्मीयुक्त, हृदयावर लक्ष्मीला धारण करणारा
२३ केशवः केशी राक्षसाचा संहारकर्ता, सुंदर कुरळे केस असलेला,
२४ पुरुषोत्तमः क्षार व अक्षर या दोन्ही पैकी श्रेष्ठ, सर्व पुरुषांत उत्तम असलेला पूर्णपुरुष
२५ सर्वः जो सर्वकाळी सर्वत्र आहे
२६ शर्वः प्रलयकाळी रुद्ररूपाने सर्व संहारक
२७ शिवः जो पूर्णपणे शुद्ध आहे, जो शिवस्वरूप आहे
२८ स्थाणुः अचल, ठाम आणि स्थिर आहे
२९ भूतादिः प्राणिमात्रांचे आदीकारण जो पंचमहाभूतात आहे
३० निधिरव्ययः प्रलयकाळी सर्व प्राणिमात्र ज्यात विलीन होतात
३१ सम्भवः स्वेच्छेने पुन्हा पुन्हा जन्मणारा
३२ भावनः आपल्या भक्तांना सर्वकाही देणारा
३३ भर्ता सर्व जग नियंता
३४ प्रभवः दिव्या जन्म धारण करणारा, पंचमहाभूताचे मूळ
३५ प्रभुः सर्वशक्तिमान परमेश्वर
३६ ईश्वरः उपाधिरहित ऐश्वर्य असलेला, जो सर्वकाही करू शकतो
३७ स्वयम्भूः स्वतःचा स्वतः निर्माता असणारा
३८ शम्भुः शुभ कर्ता
३९ आदित्यः बारा आदित्य पैकी विष्णूचे नाव नाव असलेला आदित्य, सूर्य/सूर्या सम
४० पुष्कराक्षः कमल नयन
४१ महास्वनः वेदरूप गर्जना कर्ता आवाज असणारा
४२ अनादि-निधनः ज्याचाना जन्म झालाना अंत होणार आहे
४३ धाता विश्वाचे धारण करणारा
४४ विधाता कर्म व कर्मफलाचा निर्माता, सुष्टीकर्ता
४५ धातुरुत्तमः सर्व प्रपंच धारण करणारा सर्वश्रेष्ठ, (परमाणू, पदार्थाचे सूक्ष्मस्वरूप)
४६ अप्रमेयः ज्याचे मोजमाप होऊ शकत नाही असा तो
४७ हृषीकेशः इंद्रियांचा स्वामी, इंद्रियांवर विजय मिळवलेला
४८ पद्मनाभः ज्याच्या नाभीतून कमळ उगवले आहे तो
४९ अमरप्रभुः देवांचाही देव
५० विश्वकर्मा सृष्टीचा निर्माता
५१ मनुः महर्षी मनू, वेदमंत्र स्वरूप
५२ त्वष्टा संहारकाळी प्राण्यांना क्षीण करणारा
५३ स्थविष्ठः स्थूलरूपी
५४ स्थविरो ध्रुवः अत्यंत प्राचीन, स्थिर
५५ अग्राह्यः इंद्रियातीत, सहज न कळणारा
५६ शाश्वतः ज्याचे अस्तित्व कायम आहे
५७ कृष्णः सावळा, सच्चिदानंद,
५८ लोहिताक्षः लाल डोळ्यांचा
५९ प्रतर्दनः विनाशकर्ता
६० प्रभूतः सार्वभौम, पूर्णस्वरूप
६१ त्रिकाकुब्धाम वर, खाली व मध्ये अशा तिन्ही दिशांचे आश्रयस्थान
६२ पवित्रम् हृदयाला (चित्त) शुद्ध करणारा
६३ मंगलं-परम् अशुभ नष्ट करून शुभ देणारा, अत्यंत शुभ
६४ ईशानः पंचमहाभूताचा स्वामी,
६५ प्राणदः प्राणदान देणारा (प्राणाचे रक्षण करणारा)
६६ प्राणः जीवनशक्ती
६७ ज्येष्ठः सर्वात प्रथम/सर्वात मोठा
६८ श्रेष्ठः सर्वोत्तम, दिव्य-भव्य
६९ प्रजापतिः सर्व जीवजंतूचा स्वामी
७० हिरण्यगर्भः ब्रह्मदेवाचा आत्मा, सर्व ब्रह्मांडांंचा केंद्रबिंदू
७१ भूगर्भः पृथ्वीला धारण करणारा
७२ माधवः लक्ष्मीपती
७३ मधुसूदनः मधू-कैटभ राक्षसांंचा नाश करणारा
७४ ईश्वरः देवता
७५ विक्रमी शूर-वीर, सर्व विक्रमांचा स्वामी
७६ धन्वी दैवी धनुष्यधारी, शारंगधनुष्य धारी
७७ मेधावी मेधा म्हणजे धारणशक्तीचा स्वामी
७८ विक्रमः गरुडावर बसून सर्वत्र फिरणारा
७९ क्रमः चालना देणारा
८० अनुत्तमः सर्वश्रेष्ठ
८१ दुराधर्षः ज्याच्यावर हल्ला/आक्रमण होऊ शकत नाही असा तो, अजिंक्य
८२ कृतज्ञः सर्व कर्मांचा कर्ता, सर्व प्राण्यांची कर्मे जाणणारा
८३ कृतिः कृतीचा आधार
८४ आत्मवान् आपल्याच महिम्यात राहणारा, सर्व जगतात अंतर्भूत असलेला
८५ सुरेशः देवांचा स्वामी
८६ शरणम् आश्रयदाता
८७ शर्म परमानंद स्वरूप
८८ विश्वरेताः अनंत ब्रह्मांंडाचं बिज
८९ प्रजाभवः सकल मनुष्यजनांचा निर्माता
९० अहः प्रकाशरूप, काळ स्वरूप
९१ संवत्सरः काळरूप
९२ व्यालः सर्परूप (चपळ)
९३ प्रत्ययः ज्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो
९४ सर्वदर्शनः जो सर्वकाही पहातो
९५ अजः अजन्मा
९६ सर्वेश्वरः सर्वांचा नियंता
९७ सिद्धः जो स्वयंसिद्ध आहे
९८ सिद्धिः जो सर्व दाता आहे
९९ सर्वादिः जगताच्या पूर्वीपासूनचा
१०० अच्युतः ज्याचे पतन होऊ शकत नाही, (जो भक्तांचे पतन होऊ देत नाही)
१०१ वृषाकपिः धर्म व वराह रूप
१०२ अमेयात्मा ज्याचे मोजमाप होऊ शकत नाही.
१०३ सर्वयोगविनिसृतः जो विविध योग मार्गाने जाणला जाऊ शकतो.
१०४ वसुः जो सर्व भूतांच्या (सजीव-प्राणिमात्रांच्या) ठायी वसतो
१०५ वसुमनाः ज्याचे ठाई ऐश्वर्य, संपत्ती आहे. ज्याच्या मनाला कोणतेही विकार स्पर्श करू शकत नाहीत.
१०६ सत्यः अंतिम सत्य. सज्जनांचा हितकारक.
१०७ समात्मा जो भेदभाव न करता सर्वांशी एक समान वागतो. सर्वांच्या अंतरंगात एक समान वसलेला.
१०८ सम्मितः सर्वमान्य. जो सर्व योग्य पदार्थांनी जाणला जाऊ शकतो.

You can download the विष्णु सहस्त्रनाम मराठी PDF using the link given below.

Download विष्णु सहस्त्रनाम मराठी PDF

Free Download
Welcome to 1PDF!