MPSC Book List
MPSC Rajyaseva, Combined Group ‘B’ & ‘C’ Exam च्या तयारीसाठी योग्य MPSC book list हवी असल्यास, तुम्हाला काही प्रश्न असू शकतात, जसे की कोणत्या MPSC Reference Books वाचायच्या, Prelims आणि Mains साठी योग्य सामग्री कोणती, आणि दिलेली MPSC Book List in Marathi वाचून परीक्षेत प्रश्न येईल का.
आत्मविश्वासाने अभ्यास करा, योग्य Strategy Follow करून मांडलेले MPSC Books वाचल्यास तुमच्या परीक्षेत नक्कीच प्रश्न येतील. MPSC Exams च्या तयारीच्या योग्य पद्धतींवर आधीच्या लेखात चर्चा केली आहे. तसेच, State Board किंवा MPSC Books वाचनाची पद्धतसुद्धा विचारात घेतली गेली आहे.
MPSC Books List in Marathi
राज्यसेवा पूर्व परीक्षा
- NCERT बुक्स ११वी ,१२वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.
- आधुनिक भारत- बिपीन चंद्र
- महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार
- समाजसुधारक- के सागर
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
- भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
- पंचायतराज- के सागर
- भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र- किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)
- विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
- राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
- चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य
राज्यसेवा मुख्य परीक्षा
मराठी-
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
इंग्रजी-
- इंग्रजी व्याकरण: पाल आणि सुरी
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- भूगोल (मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे (Study Circle Prakashan)
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
- भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
- भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
- महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
- पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
- पंचायतराज- के. सागर
- आपले संविधान- सुभाष कश्यप
- आपली संसद- सुभाष कश्यप
सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
- मानव अधिकार- NBT प्रकाश
- मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
- मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
- मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
- भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
- मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
- Wizard-Social Issue
सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास
- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
- भारत आर्थिक पाहणी अहवाल
- आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
- अर्थशास्त्र- देसाई भालेराव
- वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
- विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
- विज्ञान तंत्रज्ञान- के सागर
- विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)
- Indian Economy- Datt Sundaram
तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून MPSC Books List Marathi PDF डाउनलोड करू शकता.