माझी जन्मठेप आत्मचरित्र PDF

0.03 MB / 512 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
माझी जन्मठेप आत्मचरित्र

माझी जन्मठेप आत्मचरित्र

माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली. तेथले त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती पण त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा जय झाला. सावरकरांच्या वीर रसाने ओथंबलेल्या चरित्रामध्ये अनेक रोमहर्षक पर्वे आहेत. त्यापैकी अंदमान पर्व हे अत्यंत रौद्र आणि भयानक पर्व आहे. त्याची रोमांचकारी कथा ‘माझी जन्मठेप’ या आत्मकथेत सावरकरांनी सांगितली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची ही कथा आहे. अंदमानातील यातनांची माझी जन्मठेप ही भयंकर कहाणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूळ पुस्तकाची ही संक्षिप्त आवृत्ती प्र.के अत्रे यांनी संपादित केली आहे.

माझी जन्मठेप आत्मचरित्र PDF is not Available for Download

Check Price on Amazon
Welcome to 1PDF!