Marathi Grammer Book for 10th Standard PDF

3.82 MB / 84 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
Marathi Grammer Book (मराठी व्याकरण)

Marathi Grammer Book for 10th Standard

आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्या वेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातीत पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.

जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल, तेव्हा त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरूप असते. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. ध्वर्नीच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे, म्हणून ‘बदक’ हा शब्द तयार झाला.

Marathi Grammer Book for MPSC & Competative Exam

मराठीतील सर्व व्याकरण च्या अतिशय सोप्या भाषेत नोट्स, सर्व मराठी व्याकरण मधील टॉपिकस जसे , नाम , काळ , अलंकार , समानार्थी शब्द , वाक्यप्रचार , म्हणी, क्रियापदे, विभक्ती, संधी अश्या सर्व मराठी ग्रामर MPSC राज्य सेवा , स्पर्धा परीक्षा ला, ८, ९, १० वि चे व्याकरण पुस्तक वरील नोट्स.

सर्व नोट्स ह्या विविध पुस्तके जसे बाळासाहेब शिंदे चे मराठी व्याकरण, मो रा वाळिंबे, अस्या ग्रामर च्या बुक्स मधून नोट्स तयार करण्यात आले आहेत. तर संपूर्ण मराठी व्याकरण च्या टॉपिक खालील प्रमाणे आहेत,

Download Marathi Grammer Book for 10th Standard PDF

Free Download
Welcome to 1PDF!