महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2024 यादी (Maharashtra Ministers List) PDF

0.1 MB / 3 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
Maharashtra Ministers List
Preview PDF

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2024 यादी (Maharashtra Ministers List)

In Maharashtra Ministers list includes 39 MLAs. While 33 were inducted as Cabinet ministers, 6 were sworn in as ministers of state. Out of the 33 Cabinet ministers, 16 are from BJP, 9 from Shiv Sena and 8 from the Nationalist Congress Party (NCP).

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर कोणतं खातं कुठल्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला मिळणार? यावरूनही पुन्हा चर्चेच्या फेऱ्या झडल्या. कधी मुंबईत तर कधी दिल्लीत सत्ताधारी गटाच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्र आणि स्वतंत्र बैठकाही झाल्याचं दिसून आलं. गृहमंत्रीपदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आग्रही असल्याची चर्चा पाहायला मिळाली.

Maharashtra Mantri Mandal List 2024

क्रमांक पक्ष मंत्र्यांचं नाव जबाबदारी/खातं
भाजपा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
शिवसेना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी अजित पवार उपमुख्यमंत्री
भाजपा चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री
भाजपा मंगलप्रभात लोढा कॅबिनेट मंत्री
भाजपा राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री
भाजपा पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री
भाजपा गिरीश महाजन कॅबिनेट मंत्री
भाजपा गणेश नाईक कॅबिनेट मंत्री
भाजपा चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री
भाजपा आशिष शेलार कॅबिनेट मंत्री
भाजपा अतुल सावे कॅबिनेट मंत्री
१० भाजपा संजय सावकारे कॅबिनेट मंत्री
११ भाजपा अशोक उईके कॅबिनेट मंत्री
१२ भाजपा आकाश फुंडकर कॅबिनेट मंत्री
१३ भाजपा माधुरी मिसाळ राज्यमंत्री
१४ भाजपा जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री
१५ भाजपा मेघना बोर्डीकर राज्यमंत्री
१६ भाजपा पंकज भोयर राज्यमंत्री
१७ भाजपा शिवेंद्रराजे भोसले कॅबिनेट मंत्री
१८ भाजपा नितेश राणे कॅबिनेट मंत्री
१९ भाजपा जयकुमार रावल कॅबिनेट मंत्री
२० शिवसेना दादा भूसे कॅबिनेट मंत्री
२१ शिवसेना गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री
२२ शिवसेना संजय राठोड कॅबिनेट मंत्री
२३ शिवसेना उदय सांमत कॅबिनेट मंत्री
२४ शिवसेना शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री
२५ शिवसेना प्रताप सरनाईक कॅबिनेट मंत्री
२६ शिवसेना योगेश कदम राज्यमंत्री
२७ शिवसेना आशिष जैस्वाल राज्यमंत्री
२८ शिवसेना भरत गोगावले कॅबिनेट मंत्री
२९ शिवसेना प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री
३० शिवसेना संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री
३१ राष्ट्रवादी काँग्रेस हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री
३२ राष्ट्रवादी काँग्रेस आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री
३३ राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री
३४ राष्ट्रवादी काँग्रेस दत्तमामा भरणे कॅबिनेट मंत्री
३५ राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेब पाटील कॅबिनेट मंत्री
३६ राष्ट्रवादी काँग्रेस नरहरी झिरवाळ कॅबिनेट मंत्री
३७ राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद पाटील कॅबिनेट मंत्री
३८ राष्ट्रवादी काँग्रेस इंद्रनील नाईक कॅबिनेट मंत्री
३९ राष्ट्रवादी काँग्रेस माणिकराव कोकाटे राज्यमंत्री

Download महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2024 यादी (Maharashtra Ministers List) PDF

Free Download
Welcome to 1PDF!