Ladli Behna Yojana हमीपत्र PDF

0.09 MB / 2 Pages
1 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
Ladli Behna Yojana Hamipatra Maharashtra
Preview PDF

Ladli Behna Yojana हमीपत्र

महाराष्ट्र सरकार ने राज्य की महिलाओं के कल्याण के लिए लाडली बहना योजना हमीपत्र शुरू की गई है। इस योजना के तहत 21 से 60 वर्ष की आयु वर्ग की महिलाओं को 1500 रुपये प्रति माह की वित्तीय सहायता प्रदान की जाएगी। महाराष्ट्र सरकार इस योजना को 1 जुलाई से लागू कर रही है। इस योजना के तहत आवेदन की आखिरी तारीख 15 जुलाई तय की गई है।

Also Check- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फॉर्म PDF

Ladli Behna Yojana हमीपत्र 2024

  • माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही.
  • माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
  • मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही.
  • मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी/ स्वयंसेवी कामगार /कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा कमी आहे.
  • मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणान्या दरमहा रु.1,500/- किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नाही.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.
  • माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
  • माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.

लाडली बहीण योजना हमी पत्र जमा करने की प्रक्रिया

  • आंगनवाड़ी केंद्र जाएं– आवेदन फॉर्म भरने के बाद भरे हुए हमीपत्र और आवश्यक दस्तावेजों के साथ अपने निकटतम आंगनवाड़ी केंद्र पर जाकर लाडली बहना योजना आवेदन फॉर्म जमा करना होगा।
  • दस्तावेज़ सत्यापन– सभी आवश्यक दस्तावेजों के सत्यापन के लिए आवेदन फॉर्म के साथ हामीपत्र और सहायक दस्तावेज़ जमा करें।
  • रसीद संग्रह – सफल सत्यापन के बाद आपको अपने आवेदन फॉर्म जमा करने के बाद रसीद प्राप्त करनी होगी। जिसे आपको अपने पास सुरक्षित रखना होगा।

Download Ladli Behna Yojana हमीपत्र PDF

Free Download
Welcome to 1PDF!