Kalavati Aai Balopasana Book PDF

0.45 MB / 7 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
Kalavati Aai Balopasana Book

Kalavati Aai Balopasana Book

बाळगोपाळांनो, रोज सकाळी अंघोळ झाल्यावर तुम्ही या बालोपासनेतिल प्रार्थना म्हणा. यामुळे तुमचे मन खूप उत्साही बनेल. त्यामुळे शाळेतील अभ्यास करणे सोपे जाईल, आणि तुम्हाला परीक्षेत नक्की पास व्हाल. परंतु, लक्षात ठेवा, प्रार्थना दररोज आणि नियमितपणे केली पाहिजे. वडील माणसांच्या धाकाने कपाळाला आठ्या घालून प्राथना केल्यास ती देवाला आवडणार नाही!

तुमच्यासाठी आईने खाऊ समोर ठेवला असला तरी तुम्हाला कधी खाईन, कधी खाईन असे वाटत असेल ना? त्याप्रमाणे देवाची प्रार्थना कधी करीन असे तुम्हाला वाटले पाहिजे. यामुळे देवाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचे प्रत्येक कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. यासोबतच कोणत्याही प्रसंगी आनंदी रहाण्याची ताकद मिळेल. या पोस्टमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही Balopasana Kalavati Aai PDF in Marathi सहज डाउनलोड करू शकता.

बालोपसना पूजा:

गिरिधर मी पूजणार आजी. यदुवीर मी पूजणार. रत्ना झाड़ता सिहसनी बसवुनी. झरित घेवुनी गुलाब पानी. प्रभुरयाचे मुख्न्यलोनी. स्वकरे पाया धुवानर आजी. गिरिधर मी पूजणार आजी. चन्दन उती लावुनी अंगाला. नेसवुनी पीताम्बर पीवाला. अंगावरी भरझारी लाल शेला. पांघराया देणार. जय जुए मोगरा मालती. चाफा बकुली सुगंधी शेवंती. दवाना वर भा तुलस वजयंती. गुफुनी हार कार्नर. कपाली लावुनी कस्तुरी तिला. सुमन हार घालुनी गला. हाश्य्वादन घनश्याम सवाल. डोले भर पहना. धुप घालुनी दीप लविं. दूध फलते प्रेमे अर्पिना. मनागालारती ओवालुनी प्रभुचे गुण गाणार. परम पावना रुकमिनी जीवन. निशिदिन करी रत तव गुण गाना. असे भावे करुनी प्रार्थना. पड़ी मस्तक तह्वानर. तव भक्ति लगी तनु हु झिजू दे. तव चरण कमली मन हे निजु दे. तव स्मरणी ठेवी वाचा रिज्य. नमस्कार माझअ तुला यदुराया.

Kalavati Aai Balopasana Book

*बालोपसना*
श्रीगणपते विघ्ननाशना
मंगलमुरुते मूषकवाहना |१|
तिमिर नशिसी निजज्ञान देउनि
रक्षिसी सदा सुभक्तांलागुनी |२|
खड़ग दे मला प्रेमरुपी हे
मारिन षड्र्रीपू दूष्ट दैत्य हे |३|
बालकापरी जवळी घे मज
ईश जगाचा तू मी तव पदरज| ४|
मनोहर तुजी मूर्ति पहावया
लागी दिव्य दृष्टि देई मोरया |५|
पूरवी हेतुला करुनी करूणा
रमवी भजनी कलिमलदहना|६|

कृष्णाची आरती

जय जय कृष्णनाथा। तिन्ही लोकिंचा ताता| आरती ओवालिता|हरली घोर भाव चिंता ।
धन्य ते गोकुळ हो. जेथे करी कृष्ण लीला| धन्य ती देवकी माता , कृष्ण नवमॉस वाहिला ।
धन्य ते वासुदेव , कृष्ण गुप्तपणे रक्षिला| धन्य ती यमुनाई , कृष्णपदी ठेवी माता |
धन्य ते नंदयशोदा ज्यानी प्रभु खेळविला| धन्य ते बालगोपाल , कृष देई दहिकाला|
धन्य ते गोपगोपी , भोगिती सुखसोहळा | धन्य त्या राधारुक्मिणी, कृष्णप्रेमासरिता ।

कलावती आई आरती

ऒवाळू आरती माता कलावती ।
पाहत तुझी मूर्ति मनकमाना पूर्ति ।
भावे वन्दिता तव दिव्या पाऊले |
संसरापसुनी मजे मन भांगले|
तुझा भजनी नित चित रंगले|
झाली हस्त पाशी पूरण शांति|
गौरवर्ण तानुवारी शोभे शुबरा अम्बर|
दर्शन मात्रे लाभे आनंद थोर|
भाषानी सकल संशय जाती दूर|
विशालाक्ष मज दे गुणवंती|

उद्यापन

हे विश्वजनाका , विशावाम्बरा , विश्वपलाका , विश्वेश्वर . मजा मनाची चंचलता दूर कर . हे सर्वव्यापी , सर्वसाक्षी , सर्वोतम , सर्वग्न्य ! तुला ओलोख्न्याचे माला नयन दे . हे प्रेमसागर , प्रेमानान्दा , प्रेम्मुरते , प्रेमरूप , माझे दुर्गुण नाहीसे करूँ शुद्ध प्रेमाने हृदय भारू दे . ! हे न्यानेषा , न्यानाजन , नयनज्योति ! तज्य चरनी माजी श्रधा भक्ति दरूद कर . हे मायातीता , मायबापा , मायाचालाका , मायामोहारना , समदृष्टि अणि अदल शांति माला दे . हे कमाल्नायाना , कमाल्कंता , कमलनाथ , कमाल्दिषा , माझा नेत्रना सर्व्स्तावर जग्मत तुझे दर्शन घडू दे . माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत . हे पतित्पवाना , परमेशा , परमानंदा , परमप्रिय . माझा हस्तानी तुझी पूजा घडू दे , तुझा भवति माझे पाया प्रदक्षाना घालू देत . हे गुरुनाथा , गुरुमुरते , गुरुराजा , गुरुदेव ! मजे मन निरंतर तुजे ध्यान करू देत , तुझा चरण कमली माला अखंड थार दे .

|| श्री गोपालकृष्ण महाराज की जय ||

You can download the Balopasana PDF in Marathi / बालोपसना PDF (Balopasana Kalavati Aai PDF in Marathi) by clicking on the link given below.

Download Kalavati Aai Balopasana Book PDF

Free Download
Welcome to 1PDF!