EVS 201 Book Marathi PDF
15.11 MB / 5 Pages
EVS 201 Book Marathi
पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापक, सर्वसमावेशक आहे. सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की, सजीवांची निर्मिती, वाढ व नाश या नैसर्गिक क्रियासांठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांची गरज असते या सर्व घटकांच्या एकत्रित स्थितीला पर्यावरण असे म्हणतात.
- १ : पर्यावरण संकल्पना
- २ : पर्यावरण व समाज परस्परसंबंध
- ३ : संरक्षण, संवर्धन, निसर्ग व पर्यावरण
- ४ : नागरीकरण व औद्योगिकीकरण
- 4 : जलव्यवस्थापन
- ६ : जंगल व वन
- ७ : शेती
- ८ : पर्यावरणविषयक चळवळी
- ९ : जागतिक पर्यावरण संरक्षण
- १० : वातावरणातील फेरबदल
- ११ : जैविक विविधता
Download EVS 201 Book Marathi PDF
Free Download