HIS221 Book PDF

22.63 MB / 312 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
HIS221 Book
Preview PDF

HIS221 Book

प्रथम वर्षाचा अधिष्ठान अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आपण आता बी. ए. शिक्षणक्रमासाठी विशेष अभ्यासक्रमांची निवड केली आहे. कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्या त्या विषयाची अभ्यासपद्धती लक्षात घेऊन आपण अभ्यास करावा. प्रत्येक विषयाची म्हणून एक विशिष्ट परिभाषा असते. ही परिभाषा आत्मसात केली म्हणजे अभ्यास अगदी सोपा होऊन जातो. यापूर्वी तुम्ही स्वयं-अध्ययन कौशल्यांचा अभ्यासक्रम केला आहे. त्यातील अध्ययन कौशल्यांनुसार तुम्ही निवडलेल्या विषयाची टिपणे काढा, सराव प्रश्न सोडवा, मुद्यांची वारंवार उजळणी करा, सहअध्यायी मित्र-मैत्रिणीशी वाचलेल्या घटकांवर चर्चा करा आणि आत्मविश्वास वाढवा, यश तुमचेच आहे.

तुम्ही अभ्यासकेंद्रांवरील प्रत्येक संपर्कसत्राला उपस्थित राहून मार्गदर्शन घेतल्यास तुम्हांला परीक्षेत यश संपादन करणे सहज शक्य आहे. मार्गदर्शन सत्रात उपस्थित राहताना पाठ्यपुस्तकांचे वाचन करून, न समजलेल्या अथवा कठीण

Download HIS221 Book PDF

Free Download
Welcome to 1PDF!