Namo Shetkari Yojana Beneficiary List PDF

0.11 MB / 1 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
namo shetkari yojana beneficiary list

Namo Shetkari Yojana Beneficiary List

केंद्र सरकार ने 2019 साली देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी वार्षिक 6000 रुपये देणार असल्याची घोषणा केली. आणि त्यानुसार सर्व शेतकऱ्यांकडून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले. वर्षातून दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹2000 प्रमाणे वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता (डिसेंबर 23 ते मार्च 2024) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पीएम किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000/ असा एकुण रू. 6000/ चा लाभ राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

Namo Shetkari Yojana Beneficiary List – How to Download

Step 1:- To check the Namo Shetkari Yojana 2nd Installment visit the official website @nsmny.mahait.org

Step 2:- After visiting the official website you have to click the link on “Beneficiary Status” or click on the direct link

Step 3:- Namo Shetkari Yojana Status List बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहे १) मोबाइल नंबर २) रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा उदाहरणासाठी आम्ही रेजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला आहे. त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा.

Namo Shetkari Yojana Beneficiary Status
Namo Shetkari Yojana Beneficiary Status

Step 4:- शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती आणि Fund Disbursed Details येईल यार तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या Installment ची माहिती मिळेल.

Download Namo Shetkari Yojana Beneficiary List PDF

Free Download
Welcome to 1PDF!